नवीनतम सूचना

सर्व शेतकरी बंधू भगिनींना नम्र आवाहन करण्यात येते की,माहे ऑक्टोबर व नोव्हेंबर २०१९ मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची मदत प्राप्त झाली आहे. तरी सर्वांनी आपल्या बचत खात्याच्या बँक पासबुकची झेरॉक्स प्रत त्वरित आपले गावाचे तलाठी अप्पा यांचेकडे जमा करावी !!!

Monday, 28 October 2019

०१९,जामनेर विधानसभा मतदार संघ निकाल