फत्तेपूर महसूल मंडळातील गावांचे गाव नकाशे पहाण्यासाठी पुढील संकेतस्थळाला भेट द्या.
- शहरी/ग्रामीण यापैकी योग्य पर्याय निवडा
- नंतर जिल्हा-जळगाव तालुका-जामनेर निवडून आपल्याला नकाशा आवश्यक असलेले गाव निवडा.
- त्यानंतर आपल्याला ज्या गटाचा नकाशा पाहिजे तो गट नं. Search By Plot No. यात भरुन शोधा.
- त्यानंतर Map Report वर क्लिक करा.