नवीनतम सूचना

सर्व शेतकरी बंधू भगिनींना नम्र आवाहन करण्यात येते की,माहे ऑक्टोबर व नोव्हेंबर २०१९ मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची मदत प्राप्त झाली आहे. तरी सर्वांनी आपल्या बचत खात्याच्या बँक पासबुकची झेरॉक्स प्रत त्वरित आपले गावाचे तलाठी अप्पा यांचेकडे जमा करावी !!!

Monday, 11 March 2019

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक,२०१९ आदर्श आचारसंहिता लागू !!!




 मा. भारत निवडणूक आयोग यांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक,२०१९ ची दिनांक १०/०३/२०१९ रोजी घोषणा केली असून दिनांक १०/०३/२०१९ चे मध्यरात्री पासून आदर्श आचारसंहिता संपूर्ण देशात लागू झाली आहे. देशात एकूण ७ टप्प्यांमध्ये तर महाराष्ट्र राज्यात एकूण ४ टप्प्यांमध्ये निवडणूका होणार आहेत.