"पालकमंत्री शेत/पाणंद रस्ते योजना” (शासन निर्णय वाचा )फत्तेपूर शिवारातील शेतरस्ते मोकळे करण्याच्या मोहिमेस काल दिनांक २६ जानेवारी ,२०१९ रोजी सुरुवात झाली. एकूण १९ रस्त्यांची कामे या योजनेअंतर्गत होणार आहेत. त्यामुळे शेती मशागतीची कामे करणे,शेतमालाची ने-आण करणे या बाबी सोप्या होणार आहेत. मोहिमेचा शुभारंभ माजी जि.प. अभियंता श्री जे के चव्हाण यांचे शुभ हस्ते करण्यात आला . याप्रसंगी फत्तेपूर गावातील मान्यवर उपस्थित होते.
पोको एफ-३ आणि एक्स-३ प्रो : जाणून घ्या सर्व फिचर्स
-
पोको एफ-३ आणि एक्स-३ प्रो हे दोन स्मार्टफोन्सचे ग्लोबल लाँच झाले असून यात
अनेक सरस फिचर्सचा समावेश आहे.
The post पोको एफ-३ आणि एक्स-३ प्रो : जाणून घ्या स...