जामनेर तालुक्यातील रिक्त जागा असलेल्या ग्रामपंचायतींच्या पोट निवडणूकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. याबाबत राज्य निवडणूक आयोगाने पुढीलप्रमाणे कार्यक्रम जाहीर केला आहे.
पोटनिवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायती -
गृप ग्रा.पं. कोदोली ,गृप ग्रा.पं. अंबिलहोळ,गृप ग्रा.पं. पठाडतांडा,गोंडखेड,किन्ही ,नांद्रा हवेली,
सवतखेडे ,नेरी दिगर