नवीनतम सूचना

सर्व शेतकरी बंधू भगिनींना नम्र आवाहन करण्यात येते की,माहे ऑक्टोबर व नोव्हेंबर २०१९ मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची मदत प्राप्त झाली आहे. तरी सर्वांनी आपल्या बचत खात्याच्या बँक पासबुकची झेरॉक्स प्रत त्वरित आपले गावाचे तलाठी अप्पा यांचेकडे जमा करावी !!!

Sunday, 22 September 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक,२०१९ ,आचारसंहिता लागू







काल दिनांक २१ सप्टेंबर २०१९ रोजी मा. भारत निवडणूक आयोग यांचेकडून महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूक,२०१९ ची घोषण करण्यात आली असून संपूर्ण राज्यात तत्काल आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुकीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.