मा. निवडणूक आयोग,महाराष्ट्र राज्य यांचे आदेशाने जामनेर तालुक्यात दिनांक ३१/१२/२०१८ पासून व्हीव्हीपॅट मशीन (VVPAT) मतदान यंत्रांचे प्रात्यक्षिकास(Demo) सुरुवात झालेली आहे.
फत्तेपूर महसूल मंडळातील गावांमध्ये सदर प्रात्यक्षिके सादर करण्याचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.